नविन नोंदनी
वर
वधु
आमच्या बद्दल
नियम
आम्हीच का
संपर्क
देयक तपशील
Log In
Terms and conditions
Right for getting membership:
The user using this website must follow the membership eligibility criteria of being above 18 years of age if the user is a female and above 21 years of age if the member is a male.
The user shall be legally capable to marry and shall be of a healthy and sound mind.
The user shall be prohibited from using any information available on the site for any recreational purpose or to repost it as claiming its own.
General condition:
The user must agree and accept all the terms and conditions mentioned on the website.
The user must agree and admit that once you become a member of Amrut Maratha, the membership period shall be for six months or one year as per the chosen package. For an extended membership the user needs to renew the membership and so on.
The user must provide their legal name along with the valid residential address, valid email address and a valid mobile number.
All the information, documents and photographs needed during the signup process must be provided during registration or within 7 days of registration.
If multiple profiles of the same person are found on the website, Amrut Maratha reserves its rights to deactivate such extra profiles without any prior notice and refund of fees.
Responsibility of the user:
The user is not allowed to share their username and password with any other third person.
The user shall take appropriate precautions and proper care before completely relying on the details mentioned in their profiles by other members and only then finalize that profile.
The user shall completely analyse and investigate and make adequate efforts to verify the information provided by theother member before making a choice of match.
The user shall themselves verify the family background, annual income, degree, educational background, character, occupation, health status, marital status, location etc. since Amrut Maratha will not be responsible to verify every member information.
The user agrees and accepts that they shall inform Amrut Maratha after their marriage is finalized either by visiting our office or by contacting us via email or phone call.
The user agrees and accepts that the profile created on the website will be deleted after the completion of membership duration (unless the user wants to renew it) or after the marriage is fixed.
Communication with our members:
The member agrees and acknowledges that Amrut Marathashall use the contact number, email address as a means of communication with the members.
The user agrees and accepts that as soon as the registration is done, Amrut Marathahas his consent to communicate with them via email, voice calls, recorded calls, SMS etc. the member shall not make any complaints of the same.
Legally separated /divorced:
Amrut Maratha in any condition will not be held responsible for the authenticity of the certificate of court order of separation.
The user agrees and acknowledges that it is solely the user’s responsibility to check the authenticity of such certificates of the court.
Conflicts between members:
The members agree and admit that in any situation Amrut Marathais not responsible for any dispute or conflicts between the members.
Amrut Marathais not accountable to monitor any kind of disputes and shall not be made a party to the same.
Breach:
The member agrees and acknowledges that if our Amrut Marathamatrimony receives any complaints from the other members that some member is using his membership profile for physical favour, financial assistance or any other type of personal relationship other than marriage than Amrut Marathahas all the rights to terminate his/her membership without any notice or prior information.
Customer care:
In case of any queries, doubts or complaints regarding our service or packages etc. kindly feel free to contact us on the contact number or email address mentioned on the website.
Rights to alter the terms and conditions:
Amrut Marathaholds all the rights to alter its terms and conditions at any point of time without any prior notice to its members, any revised terms and conditions will be notified here itself.
केंद्राचे नियम व अटी
आमच्या संस्थेत फक्त मराठा समाजातील शिक्षित, उच्चशिक्षित विवाह इच्छुक वधू-वरांची नाव नोंदणी होते.
तंत्रज्ञानाची जोड घेऊन अत्याधुनिक पद्धतीने कार्यरत असलेल्या आमच्या वधू-वर सूचक केंद्राचे सभासद होऊन आपण मराठा समाजातील अधिकाधिक स्थळांपर्यंत पोहोचू शकता. वधू, वर, पालक वर्ग घरबसल्या आपल्याला अनुरूप योग्य बायोडाटा पाहू शकतात.
नाव नोंदणी नंतर ऑनलाईन सर्च - केंद्राच्या वेबसाईट वर सर्च OPTION द्वारे वय, उंची, शिक्षण, नोकरी,खाजगी/सरकारी नोकरी, मूळ गाव या सर्वांवरून स्थळे शोधण्याची सुविधा अगदी मोफत घेऊ शकता.
नावनोंदणी नंतर स्थळाचा फोटो आणि बायोडाटा वेबसाईट वर अपलोड केला जातो आणि त्यानंतर आपणास एक प्रोफाईल आयडी (Profile ID) मिळतो.
नावनोंदणी करणाऱ्या प्रत्येकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे कि त्यांनी नावनोंदणी करताना आपल्या स्थळाबद्दलची खरी खरी माहिती फॉर्म भरतेवेळी द्यावी. यात काही असत्य आढळल्यास त्याची सर्व कायदेशीर जबाबदारी नावनोंदणी करणाऱ्या व्यक्तीची असेल याची नोंद घ्यावी.
सभासदांनी पसंत केलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतःच, आपले नातलग, मित्र मंडळी यांच्याद्वारे करून घ्यावी आणि नंतरच पूर्ण चौकशी आणि विचाराअंतीच लग्नासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था अथवा संस्था चालकजबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.
संस्थेच्या वेबसाईटवरफोटो ठेवण्याची/बदलण्याची तसेच माहिती अपडेट करण्याची मोफत सोय.
विवाह जुळणे हा एक योगायोग आहे त्यामुळे नावनोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल याची हमी आम्ही देत नाही.
अनावश्यक कॉल्स टाळण्यासाठी विवाहयोग जुळल्याची माहिती जबाबदारीने संस्थेला कळवणे बंधनकारक आहे. विवाहयोग हा केंद्रातर्फे किंवा स्वतःच्या प्रयत्नाने जुळून आल्यास त्या संबंधीची माहिती कार्यालयास विनाविलंब ई-मेल अथवा कॉल करून कळवावी. संस्थेच्या वतीने फक्त ऑनलाईन बायोडाटा वेबसाइटवरून काढला जाईल. विवाह जमल्याची माहिती न कळवल्यास आपला बायोडाटा आपलाप्लॅन संपल्यानंतरच संस्थेच्या वेबसाइटवरून आपोआप काढला जाईल.
केंद्रातील माहितीचा कोणीही गैरवापर करू नये. तसे आढळल्यास संबंधितांचे सभासदत्व तत्काळ रद्द केले जाईल.
आमच्या केंद्रामार्फत ई-मेल, व्हाट्स अॅपमेसेज व इतर माध्यमातून वेळोवेळी स्थळे सुचवली जाऊ शकतात.
सर्व नाव नोंदणीकृत सभासदांनावधू अथवा वर यांचेसंपर्क क्रमांक पाहण्यासाठी आपल्याला आपला युजर ID आणि पासवर्ड वापरून लॉगिन करणे आवश्यक आहे.
कुंडलितील गुणापेक्षा मुलामुलींची प्रत्यक्षातील गुणांना महत्व आहे हे लक्षात घ्यावे त्यामुळे पत्रिका जुळत नाही तसेच देवक, गोत्र, नाडी व रक्तगट एक असल्यावर चांगले स्थळ नाकारणे ह्या गोष्टीना विज्ञानाची मान्यता नाही.
पालकांनी मुला/मुलींचा बायोडाटा पाहून त्यांची शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत, शारीरिक अनुरूपता व अपेक्षा लक्षात घेऊन त्याप्रमाणे स्थळे घ्यावीत.
वेबसाईट वर उपलब्ध असलेल्या सर्व स्थळांची माहिती मोफत आणि कधीही पाहू शकता.
केंद्रातून /ऑनलाईन द्वारे एका सभासदाला आपल्या प्लॅननुसार त्यांचे स्थळाला मॅच होणारे बायोडेटे घेता येतात. म्हणजे प्रत्येक सभासद प्लॅननुसार बायोडाटांचे संपर्क क्रमांक, वधू/वराचे नाव, पालकांचे नाव, ईमेल, घरचा पत्ता इत्यादी माहिती घेऊ शकतो.
आमची संस्था आपल्याला बायोडाटा पुरवण्याचे काम करेल मात्र सभासदांनी आपल्या पसंतीच्या स्थळांना स्वतः संपर्क साधावा आणि पुढची बोलणी करावीत.
संस्थेच्या नियमानुसार नोंदणी फी रु. २,००० /- एकदाच भरावी लागते. (कालावधी - १ वर्षे). सभासद कालावधी संपल्यास नुतनीकरण /RENEWALनोंदणी फी रु. २,००० /- एकदाच भरावी लागते. (कालावधी – १ वर्षे).
नोंदणी फी रोखीने, चेक, QR CODEद्वारे ऑनलाईन पेमेंटव बँक अकाऊंट अश्या माध्यमातून भरता येईल. ऑनलाईन पेमेंट करिता वेबसाईट वरील
ONLINE PAYMENT
चा पर्याय पाहावा.
एकदा भरलेली नावनोंदणी फी कोणत्याही सबबीखाली परत मिळणार नाही.
नाव नोंदणी केल्यानंतर आपला बायोडाटा केंद्राच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जातो. बायोडाटा मध्ये दिलेल्या माहितीची अचूकता प्रत्येकाने स्वतः तपासून घ्यायची आहे.
आम्ही कोणत्याही सदस्यांना त्यांच्या गोपनीयतेच्या कारणांमुळे त्यांचा फोटो आणि बायोडाटा अपलोड करण्यास भाग पाडत नाही. वेबसाइटवर फोटो / बायोडाटा उपलब्ध नसल्यास याचा अर्थ आम्ही विनंती केल्यानंतरही त्यांनी त्यांचा फोटो, बायोडाटा संस्थेला दिलेला नाही. अशा वेळी सभासदांनी माहिती पसंत असलेल्या सभासदांना थेट संपर्क साधावा. तुमचा बायोडाटा योग्य वाटल्यास ते त्यांचा फोटो, बायोडाटा तुम्हाला जरूर शेअर करतील.
आमच्या सर्व नियम, अटी, शर्ती विस्तृतपणे वाचण्यासाठी
नियम
या लिंक वर क्लिक करा.
वरील प्रमाणे नियम आणि अटी मान्य असल्यासच नांव नोंदणी करावी.
Privacy Policy
|
Terms & Condition
|
Payment & Refund
|
Services
|
Contact Us
©Amrut Maratha - All Rights Reserved |
Power by: Rucha Infotech